Best Ever Whatsapp status in marathi for you

Whatsapp status in Marathi for you

Marathi people want to share statuses in Marathi. If we can have English Hindi and Bengali statuses then why not Marathi.

So that is why we are having a list of best Marathi Whatsapp statuses to share with your friends, relatives, and special someones.

Our list of  statuses for you includes,

  1. love statuses in Marathi
  2. sad statuses in Marathi
  3. attitude statuses in Marathi
  4. Marathi Shayari
  5. Marathi jokes and statuses
  6. Marathi attitude statuses for girls
  7. friendship status in Marathi
  8. Facebook statuses in Marathi

We are having the best list for you, where you will absolutely get the best Marathi statuses according to your search.

Whats status in Marathi in Attitude

मैञीत आणी प्रेमात आपण _कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..

##जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष असते…..

जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं ? ती जंगलात राहतात…!!

पाहिलेल्या पावसाळयापेक्षा _अनुभवलेले पावसाळे !अधिक महत्वाचे असतात…

#कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!

प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे, प्रोब्लेम तुझ्हा विचित्र Attitude आहे..

माझ्याशी खेळू नका, कारण मी Champion आहे..!!

चुकला तर वाट दावू,… पण भुंकला तर वाट लावू ..

लाख! मेले तरी चालतील पण __लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

अन #प्रेम करायच राहुनच गेलं…!!

”पाहतेस काय प्रेमात पडशिल”…!!

अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….!!

आपले नाव ऐकले की गाव हलते…!

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

लबाडीने जिंकण्यापेक्षा _तत्वाने हारलेले बरे, ##कुणी विचारले हरला कसा तर सांगेन मी लढलो कसा…

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी….“म” म्हणजे मन माझं…!

आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…

काही #Couples असतात जे ‪#Breakup नंतर ही ‪#‎Best_friend बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important असत.

पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात, गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत

मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं …

काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …

Whatsapp status in Marathi for love

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.

तुला ‪#‎आर्ची सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल … पण माझ्या ‪#‎आई सारख घर चालवता आल पाहिजे.

सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे…

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …

।। नेहमी आनंदी रहा।।

प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली.

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!

मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .

जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.

आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण _सगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस.!

#विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,_तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.

Whatsapp status in marathi – मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का . . ?तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी .

 

#किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी _तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसतहसत वावरत…..!!

नाही आज पर्यत जे बोलता आले,#आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार..नाही जगु शकत तुझ्याशिवाय,#इतकेच तुला सांगणार आहे..

##तुझ्या वर Love करते म्हनुनच तुझी काळजी करतेआणि तुझी काळजी आहे म्हनुनच तुझ्यावर Love करते…

तूच माझी रुपमती #सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती _म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ..?

देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले …..नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!

आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_ माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!!

तुझी प्रीत माझ्यासाठी #जीवनाचा अनमोल ठेवा आहे._कधी विरहाचा चटका तर कधी #मिलनाचा गारवा आहे.

जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना …?

Whatsapp status in marathi – मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!

आता हि अफवा कोणी पसरवली कि FAN मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून कसरत पक्षाची आणि कमाल तो क्षण टिपणा-या छायाचित्रकाराची

भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ, या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ

गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी, पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल …

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो… पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…

खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…

व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम अस

नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी, आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.

Whatsapp status in marathi – मला तुझं हसणं हवं आहे, ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे, तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे …

 

सावध राहा मित्रानो आणि बँकेत असते वेळीच नोटा पडताळून पहा आणि पुढे शेअर करा जरूर …

मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील …

#आता थोडाफार ‪#पाऊस पडला पण … पाऊस पडल्याने ‪#‎काळ्यामातीचा जो ‪#सुगंध निर्माण झाला तो ‪#जगाच्या कुठल्याही ‪#परफ्युम मध्ये नाही …

जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत, कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.

‪#‎तिची आणि ‪#‎माझ्या_नात्याची सुरुवात ‪#‎खुप_सुंदर झाली ‪#‎माझी सुरुवात ‪#‎हृद्यापासून आणि तिची ‪#‎तिच्या_नजरे पासून… Love You…

आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

तु हा तर म्हण सगळयांची वाट लावतो अन तु नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो

देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…

 

Also Read

Best Friendship status in Hindi

Best Status in Hindi for you

Top 100 + Friendship status in hindi

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *